पिंपळगाव जोगा गावचा इतिहास
गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1198 हेक्टर आहे. पिंपळगाव जोगा गावात 464 घरे होती.
पिंपळगाव जोगा हे जुन्नर जवळचे गाव आहे. पुष्पावती नदीच्या काठी पिंपळगाव जोगा
हे गाव बसलेले आहे.पोर्तुगीज कालखंडात या ठिकाणी पिंपळाचे पुष्कळ झाडे उपलब्ध होते.
या कालखंडात पिंपळाचे गाव असे संबोधले जाऊ लागले.
पोर्तुगीज आणि ब्रिटिश कालखंडात या गावाला खूप महत्वाचे स्थान होते.
गावाचा परिसरात ब्रिटिश कालीन पुरावे सुधा भेटले. जागेवर चांगले, मजबूत शरीर आसनारे
लोक राहत होते.जोगा हा पोर्तुगीज शब्द आहे. जोगा म्हणजे सुंदर खेळनारे,धांवनारे , कठोर
परिश्रम करनारे लोक .
इसवी सन 1505 /1550 कालखंडात जोगा नाव दिले .
पिंपळगाव जोगा गावात बोकड आडनावाचे लोक राहत होते.
इसवी सन 1700/1800 -कालखंडात लोक बोकड पिंपळगाव जोगा म्हणत होते.
The total geographical area of the village is 1198 hectares. There were 464 houses in
Pimpalgaon Joga village.
Pimpalgaon Joga is a village near Junnar. Pimpalgaon Joga on the banks of
Pushpavati river this village is sitting.
During the Portuguese period, many pimple trees were available in this place. In this
period
The village of Pimpala came to be known as.
The village had a very important place during the Portuguese and British periods.
Sudha met British carpet evidence in the village area. Good, strong body in place
People were living.
Joga is a Portuguese word. Joga means beautiful players, runners, hard workers
People
Named Joga in 1505/1550 AD.
Pimpalgaon Joga village was inhabited by people named Bokad.
In the year 1700/1800 AD, people used to call Bokad Pimpalgaon Joga.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर ,संत
गाडगे महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पिंपळगाव जोगा भूमि सुद्धा पावन झाल्याची आख्यायिका
आहे.
इसवी सन 1930 / 1940 कालखंडात संत गाडगे महाराज काहीकाळ त्यांनी इथे वास्तव्य
केल्याचे बोलतात.
Saints who reformed the society by teaching cleanliness in the rural areas of Maharashtra There is a legend that Gadge Maharaj also sanctified Pimpalgaon Joga Bhoomi with his
inauguration. Saint Gadge Maharaj says that he lived here for some time in the year 1930/1940 AD.
या गावची ग्रामदेवता - मुक्ताई मंदिर गावचा पूर्वेस आहे. प्रत्येक वर्षी मुक्ताई देवी ची
यात्रा भरते.
या बरोबर गावात राम मंदिर,मारुती मंदिर,शिव मंदिर,सावळे बाबा मंदिर आहेत.
गावात, कोकणे, पाटील हांडे, देशमुख हांडे,सुकाळे,सस्ते,घाडगे,कोंडे,शेळके,धोत्रे,बोकड,हिले
आडनावाचे लोक राहतात .
पिंपळगाव जोगा धरण बांधलेला 5 कि.मी. लांबीचा भाग पुष्पावती नदीच्या पलिकडे आहे.
मंत्रमुग्ध करणारे पुष्पावती नदीच्या साध्या पाण्याच्या ओलांडून पिंपळगाव जोगा धरण
5 किमी लांबीचे विखुरलेले आहे. हे बॅकवॉटर्सच्या विस्तीर्ण भागात पसरलेले आहे, जे शहरात
पाहण्यासारखे सर्वात सुंदर ठिकाण आहे.
पक्षी निरीक्षकांसाठी तितकेच मोहक, लोक-मूरहेन, पिट्टा, अल्पाइन स्विफ्ट, व्हिसलिंग थ्रश,
ग्रीन कबूतर, लहान पक्षी आणि पायदार क्रेस्टेड कोकिळ यासारख्या बर्याच पक्ष्यांचा एक प्रचंड कळपही सापडतो.
स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांची घरटी वसाहतही या सुंदर धरणाच्या पाण्याच्या ठिकाणी आहेत.
The village deity of this village - Muktai temple is to the east of the village. Every year
the pilgrimage to Muktai Devi takes place.
Along with this, there are Ram temple, Maruti temple, Shiva temple, Sawale Baba
temple in the village.
In the village, there are people named Konkene, Patil Hande, Deshmukh Hande,
Sukale, Saste, Ghadge, Konde, Shelke, Dhotre, Bokad, Hile.
5 km from Pimpalgaon Joga Dam. The length is beyond the Pushpavati river.
Pimpalgaon Joga Dam across the plain water of the enchanting Pushpavati River
5 km long scattered. It is spread over a wide area of backwaters, which is one of the
most beautiful places to see in the city.
Equally charming for bird watchers, Lok-Moorhen, Pitta, Alpine Swift, Whistling
Thrush,
There is also a large flock of birds, such as the green dove, the quail, and the crested
crested bird. Migrants
Flamingo bird nests are also located in the water of this beautiful dam.
सुखद हवामान आणि प्रसन्न वातावरणासह, बाजुला मालशेज घाट आपल्याला साहसी कॅम्पिंग
साठी सुशोभित ठिकाण आहे.
पिंपळगाव जोगा भोवती धुकेयुक्त पर्वत आणि स्वच्छ आकाश आहे. परिसर, परिसरातील
वातावरण छान आहे आणि पुष्कळ झाडे आहेत. आपण हिरव्यागार हिरव्या सौंदर्यासाठी
आणि पिंपळगाव जोगा धरण कॅम्पिंगसाठी आपल्या मित्रांसह आणि कुटूंबियांसमवेत या
अनुभवाचे अमरत्व घ्या.
With pleasant weather and serene atmosphere, Malshej Ghat on the side is a beautiful
place for adventure camping.
Pimpalgaon Joga is surrounded by foggy mountains and clear skies. Premises,
premises
The climate is nice and there are lots of trees. Enjoy this experience with your friends
and family for the lush green beauty and Pimpalgaon Joga Dam Camping.